नर्मदा खोऱ्यातील जीवनशाळा (Jeevanshala)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

नर्मदा खोऱ्यातील जीवनशाळा (Jeevanshala)

मेधा पाटकर यांचे नर्मदा बचाव आंदोलन हे केवळ धरणग्रस्तांना न्याय मिळवून देणे, या एका मुद्द्यापुरते सीमित नाही. या आंदोलनातील महत्त्वाची फलश्रुती म्हणजे मेधा पाटकर यांच्या व्यापक शिक्षणविषयक दृष्टिकोनातून निर्माण झालेल्या जीवनशाळा. ‘लढाई और पढाई, साथ साथ’ हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापन झालेल्या जीवनशाळा आंदोलनाचा प्राणवायू आहेत…

संपूर्ण लेख - https://www.thinkmaharashtra.com/नर्मदा-खोऱ्यातील-जीवनशाळ/

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या