कोरोनाला उःशाप आहे! (There is a curse on corona!)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

कोरोनाला उःशाप आहे! (There is a curse on corona!)


'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'चे मुख्य संपादक दिनकर गांगल यांचा 'करोना' संबंधीचा लेख रविवारच्या 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये प्रसिद्ध झाला आहे. तो तुम्ही सोबतच्या लिंकवरून वाचू शकता


जगातील सगळी माणसं आज हळहळतायत, काय करून ठेवलंय माणसानं माणसाच्या आयुष्याचं! इटालियन लेखिका फ्रान्सिस्का मेलिन्स्की हिचं मुक्ता बर्वेच्या आवाजातलं, सर्वत्र व्हायरल झालेलं पत्र ऐकलंत ना! ती सांगत्ये-आम्ही जात्यात आहोत, तुम्ही सुपात आहात! 


कोरोना हा मानवी चुकांना मिळालेला शाप असेल, तर त्याला उःशापदेखील आहे. कारण मानवजातीला त्रास देणारा हा विषाणू विज्ञानानं शोधून काढला, त्याला शत्रुपक्षात टाकलं. तेच विज्ञान त्यावर जालीम इलाजही सुचवील. तोवर पथ्य पाळणं एवढंच माणसाच्या हाती आहे.
- नितेश शिंदे 9323343406 info@thinkmaharashtra.com
थिंक महाराष्ट्र डॉट कॉम

 -----------------------------------------------------------------------------------------------------------------------
 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. मला वाटतं नुसतं विज्ञानच नाही कदाचित निसर्ग सुद्धा याला थांबवण्यासाठी काही चमत्कार घडवेल हे दिवास्वप्न नाही तर एखाद्या प्रदेशातील अति उष्णता अति थंडी किंवा काहीतरी वातावरणात असा बदल होईल की ज्याच्या मध्ये हा विषाणू टिकणं कठीण जाईल आणि जगभर असा हा करूना विषाणू पूर्णपणे गायब होईल अशी सुद्धा एक शक्यता आहे मदर नेचर जी आहे ती पण याला नाहीसे करील..Because nothing is constant.. Sandhya Joshi

    उत्तर द्याहटवा